E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
अभ्यासक्रम निर्मिती, ‘ई-ऑफिस’साठी ‘एससीईआरटी’ला ५ कोटींचा निधी
Wrutuja pandharpure
28 Apr 2025
पुणे
: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार स्थानिक कला आणि हस्तव्यवसाय अभ्यासक्रमाची निर्मिती, तसेच ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (एससीईआरटी) निधी मंजूर केला आहे. त्यानुसार ‘एससीईआरटी’ला ५ कोटी २७ लाख ८९ हजार रुपये देण्यात येणार आहेत.
शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. ‘एससीईआरटी’तर्फे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी स्थानिक कला आणि हस्तव्यवसाय अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यात वारली पेंटिंग, मातीकाम आणि शिल्पकाम, हस्तव्यवसाय (कागदकाम), बांबूकाम, विणकाम अशा विषयांचा त्यात समावेश आहे. हे अभ्यासक्रम विकसित करून केंद्र सरकारच्या ’दीक्षा’ या अॅपवर प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
यातील प्रत्येक अभ्यासक्रम नऊ ते दहा तासांचा असणार आहे. बेसिक, मीडियम, अॅडव्हान्स्ड अशा तीन स्तरांसाठी प्रत्येकी तीन तासांचा कालावधी असेल. त्यासाठी ७७ लाख ७० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली आहे.शालेय शिक्षण विभागांतर्गत विविध ‘ई-गव्हर्नन्स’चे प्रकल्प राबवण्यात येत असतात. त्या अनुषंगाने ‘एससीईआरटी’सह राज्यभरातील जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यासाठीचे साहित्य खरेदी करण्यासाठी एकूण ४ कोटी ५० लाख १९ हजार रुपये निधी देण्यास मंजुरी देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले.
Related
Articles
घोडेगाव आणि परिसरात डीजेचा दणदणाट
12 May 2025
अविवेकी लोकांनी आपल्यावर युद्ध लादले
12 May 2025
इंग्लंड दौर्यासाठी लवकरच होणार भारतीय कसोटी संघाची घोषणा
11 May 2025
आईला रुग्णालयात दाखल करून पुत्र देशासाठी सीमेवर रवाना
11 May 2025
मुख्यमंत्र्यांनी घेतला सुरक्षा-सज्जतेचा आढावा
10 May 2025
आयपीएल संघ मालकांच्या परदेशी खेळाडूंना महत्त्वाच्या सूचना

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
2
जातींची नोंद काय साधणार?
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
5
भारताने ताकद दाखवली
6
व्यापार युद्धाचा चीनला फटका